Ad will apear here
Next
कमला महाविद्यालयामध्ये वृक्षारोपण
कमला महाविद्यालयामध्ये वृक्षारोपण.
कोल्हापूर  : पन्नास कोटी वृक्ष लागवडीच्या अंमलबजावणी कार्यक्रमाचा भाग म्हणून ‘रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर’च्या सहकार्याने येथील कमला महाविद्यालयातील विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी वृक्षारोपण केले.

या वेळी ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील, रोटरीचे अध्यक्ष सुभाष कुत्ते, चरे शिक्षण समूहाचे विभागीय संचालक भारत खराटे, रोटरी ट्रेनर महेंद्र परमार, मोहन गरगटे, सिद्धार्थ पाटणकर, नामदेव काफडे, बाबाभाई वसा, दिलीप हळदीकर, सुभाष मालू, बाळासाहेब वडगावे या मान्यवरांनीही  वृक्षारोपण केले. या वेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ. जे.बी.पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. एन. एस. शिरोळकर, प्रा. अनिल घस्ते व शिवाजी कामते यांनी केले.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZUWBE
Similar Posts
‘संजीवन’च्या विद्यार्थ्यांनी केले वृक्षारोपण पुनाळ (कोल्हापूर) : मानेवाडी-भाचरवाडी (ता. पन्हाळा) येथील तळीमाळ नावाच्या गायरान जमिनीवर संजीवन अभियांत्रिकी महाविद्यालयातील पदविका (डिप्लोमा) व पदवी (डिग्री) विभागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले. या वेळी तेथील गणपती मंदिर परिसरात कोतोली, वाघवे, आसुर्ले-पोर्ले, माजगाव, पडळ, सांगरूळ,
शौमिका महाडिक यांच्या हस्ते वृक्षारोपण कोल्हापूर : जागतिक कृषि दिनानिमित्त राज्य सरकारने चार कोटी वृक्षलागवडीची मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत एक जुलै रोजी शिरोली (पु.) येथील प्राथमिक शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्रात वृक्षारोपण करण्यात आली. या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक उपस्थित होत्या. तसेच या वेळी ग्रामपंचायतीच्या
कमला महाविद्यालयात नवीन विद्यार्थिनींसाठी स्वागत कार्यक्रम ‘विद्यार्थिनींनी ताराराणी विद्यापीठाचा वारसा समजून घेऊन, तो जतन करावा,’ असे आवाहन विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील यांनी केले. ताराराणी विद्यापीठाच्या कमला महाविद्यालयामध्ये नवागत विद्यार्थिनींच्या स्वागताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ते बोलत होते.
कमला कॉलेजमध्ये योगदिन साजरा कोल्हापूर : ताराराणी विद्यापीठाच्या कमला महाविद्यालयामध्ये २१ जून रोजी जागतिक योगदिन साजरा करण्यात आला. या दिनाचे उद्घाटन ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार रंगराव पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी प्राचार्य डॉ. जे.बी. पाटील, प्रा. डॉ. सुनीता काळे, प्रा. मेजर वर्षा साठे, इन्स्ट्रक्टर सोनम उपस्थित होत्या

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language